Aditya Motor Driving School


महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त 

लोकराजे शिवाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्था     

आदित्य मोटार ड्रायविंग स्कूल

गट नं. १४०,  शॉप नं. २५, बीड बाय पास, देवळाई चौक, औरंगाबाद 



मो. ९४२२४४०९९२,  ९०४९८०१०५०

Aditya Motor Driving School


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✴ सुविधा 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖




१ अत्याधुनिक सेम्युलेटरची सुविधा

२ शोरूम गाड्यांवर शिकण्याचा  आनंद

३ अनुभवी व प्रशिक्षक वर्ग 

४ थेअरी शिकवण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक 

५  येथे आर. टी. ओ . ची  सर्व कामे केले जातील.

५  पेट्रोल व डिझेल पीयूसी सर्टिफिकेट मिळेल .






Aditya Motor Driving School



 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✴ आमची वैशिष्ट्ये 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



✴ महिलांसाठी स्पेशल बॅच. 

अनुभवी तज्ञ प्रशिक्षक.

✴प्रत्येक आठवड्यात थेअरी क्लासमध्ये वेगवेगळ्या विषयांची माहिती 
म्हणजेच इंजिन, वाहतूक नियमे,  डॅश बोर्ड, रिव्हर्स गियर, पार्किंग
स्टेफ्नी चंगिंग  इत्यादींची माहिती तज्ञांकडून देण्यात येईल.

✴ थेअरी क्लासेससाठी स्वतंत्र्य अत्याधुनिक वर्ग.

✴प्रशिक्षणासाठी वाहतूक नियमांचा व्हार्त मोफत.