डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ | पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना | सूचना

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ | पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना | सूचना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ | पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना | सूचना

सूचना

सर्व पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, विद्यापीठाच्या स्थगित झालेल्या सर्व परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 03.05.2021 पासून ऑनलाइन प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. 

 ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेसाठी सराव परीक्षा (Mock Test) दिलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक 28.04 2021 ते 02.05.2021 पर्यंत https://bamu.unionline.in/  या लिंक वर जाऊन सराव परीक्षा (mock test) द्यावी.  

ऑनलाइन परीक्षा देण्याबाबतची कार्यपद्धती विद्यापीठाच्या http://bamua.digitaluniversity.acया संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

IT Co-Ordinator

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ | पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना | सूचना